ग्रामपंचायत गाववार्ता - आगामी कार्यक्रम

पांगरखेड येथे ध्वजारोहण उत्साहात

दि.२६/०१/२०१८ - ग्रामपंचायत पांगरखेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

गावातील सर्व नागरीकांनी ध्वजारोहनासाठी ग्रामपंचायत समोर उपस्थीत राहावे

गावातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते कि दि. २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत समोर उपस्थीत राहावे

सर्व भारतवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिन चिरायु होवो..